{
  "village_code": "150050005000500115",
  "village_name": "टाकळी खु.",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1830,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:00:57Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nश्री छगन कडूबा खंबाट यांनी अर्ज देऊन कळविले की, त्यांनी त्यांच्या मालकीच्या ग.नं. 119 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गंत वैयक्तिक सिंचन विहीरीचे काम पुर्ण झाले आहे. त्यानुसार त्याची ७/१२ उतारा वर विहीरीची नोंद घेण्यात यावी याबाबत गटविकास अधिकारी वर्ग - 1 पंचायत समिती सिल्लोड यांचे पत्र जा.क्र./पंससि/मग्रारोहयो/कावि/2024/1189 दि. 24/09/2024 प्राप्त व स्थळपाहणी नुसार नोंद घेण्यात आली जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "गिरीश रमेशराव झाल्टे"
}
