{
  "village_code": "229046",
  "village_name": "बुर्ली",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7577,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:26:29Z",
  "surveys": [
    "631"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026\nतहसिलदार पलूस यांनी त्यांचे कडील आदेश क्र./कु.का.क.43/एसआर/12/2026 दिनांक 08/05/2026 अन्वये गट नं. 631 क्षेत्र 1.83 हे .आर आकार 13.44 र.रु यातील संभाजी बाबुराव काळे वैगेरे 10 रा.बुर्ली ता.पलूस जि.सांगली यांचे इतर हक्कातील कुळ कायदा कलम शर्त कमी केली व सदर जमिनीचा वापर शेतीव्यतिरिक्त अन्य कारणासाठी करणेचा झालेस चालू बाजार भावाच्या 50 टक्के रक्कम भरणेस पात्र असा शेरा इतर हक्कात ठेवनेत आला. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करणेत आलेला नाही.आदेशावरून नोंद आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "नयना निवास चव्‍हाण"
}
