{
  "village_code": "229046",
  "village_name": "बुर्ली",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7581,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:26:29Z",
  "surveys": [
    "1015",
    "1334",
    "59",
    "946",
    "999"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nबुर्ली जैन विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड बुर्ली तालुका पलूस जिल्हा सांगली यांचा आनंदा भाऊ पाटील यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण व्याजासह परतफेड दि 22/09/2026 रोजी केली असून काब्जेदार सदरी फे नं 2784 ने असलेले बँकेचे नाव कमी होऊन मुळ मालक आनंदा भाऊ पाटील यांचे नाव दाखल होणेकामी व इतर हक्कातील फे नं 2254 ने असलेला गट नंबर 946,999,1015,1334 वर असलेला बोजा कमी होणेकामी सोसायटीकडील पत्र दि 22/09/2026 रोजीचे पत्रावरून नोंद केली असे. पत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "नयना निवास चव्‍हाण"
}
