{
  "village_code": "229046",
  "village_name": "बुर्ली",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7602,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:51:06Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वर्धमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या बुर्ली तर्फे चेअरमनसो शाखा बुर्ली\nगहाणखत लिहुन देणार : प्रमोद सुभाष चौगुले रा. बुर्ली यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3843-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43 क्षेत्र 0.4750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद सुभाष चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नयना निवास चव्‍हाण"
}
