{
  "village_code": "242400020282850000",
  "village_name": "देहरंग",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:41:46Z",
  "surveys": [
    "1/ग/26/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nश्रीम.नीला विजय वडके यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीचे चे खातेदार व अर्वजदार यांचे वडील कै.रामकृष्ण विश्वनाथ दांडेकर हे दिनांक- २५/०१/२००० रोजी मयत झाले असुन, सह कब्जेदार व अर्जदार यांच्या आई कै.पुष्पलता रामकृष्ण दांडेकर ह्या दिनांक- १७/०४/२०१८ रोजी मयत झाल्या आहेत. वरील दोनही मयत इसम यांस खालील प्रमाणे कायदेशीर वारस आहेत.\n१) श्रीम.नीला विजय वडके, वय-७५, नाते- विवाहित मुलगी.\n२) श्रीम. शैला सुभाष पटेल, वय-७३, नाते- विवाहित मुलगी.\n३) श्रीम.मोनाली राजशेखर शेटे, वय-७१, नाते- विवाहित मुलगी.\n४) कै.अनिल रामकृष्ण दांडेकर, नाते- मयत मुलगा. मृत्यू दिनांक-२०/०५/२०२१.\n४.१) श्रीम.अल्पना अनिल दांडेकर, वय-७४, नाते- सुन\n४.२) श्रीम.प्रणोत आशय महाजन, वय-४८, नाते- विवाहित नात.\n५) कै.सुनिल रामकृष्ण दांडेकर, मयत मुलगा, मृत्यू दिनांक-१६/१०/२०१६.\n५.१) श्रीम.शुभांगी सुनिल दांडेकर, वय-६३, नाते- सुन\n५.२) श्री.अनिष सुनिल दांडेकर, वय-३१, नाते-नातू\n५.३) श्री.निमिष सुनिल दांडेकर, वय-३९, नाते-नातू\nमयत इसम यांस वरील प्रमाणे कायदेशीर हयात वारस असुन, वारसांच्या सत्यतेबाबत अर्जदार श्रीम.नीला विजय वडके उर्फ श्रीम.नीला रामकृष्ण दांडेकर यांनी वर्दी अर्जासह मा.उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील वारस दाखला क्रमांक-८१३/२०२६,दिनांक-०८/०५/२०२६ व MISCELLANEOUS PETITION (L) NO-16703 OF 2026, दिनांक-१३/०५/२०२६ तसेच दिनांक-१२/०८/२०२६ रोजी केलेले नोटराईज सत्य प्रतिज्ञापत्र व मयत इसमांचे मृत्यूचे दाखले आणि वारसांचे आधार कार्ड छायांकित प्रत इत्यादी कागदपत्र दाखल केलेवरून मयत इसम यांच्या कायदेशीर वारसांची नोंद केली असे.",
  "talathi": "विनोद सुखदेव शिंगाडे"
}
