{
  "village_code": "242400040286810000",
  "village_name": "सांगडे",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1323,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:33:17Z",
  "surveys": [
    "6/1क/5अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक मशा/हक्कनोंद/कात-4/5333/म्हसीलकर/स.न.बदल/सांगडे/2026/6387 दिनांक 27/10/2026 अन्वये बाजूस दाखल स.नं.6/1क/5अ बाबत अर्जदार भास्कर चिंधु म्हशीलकर रा. ठाणेन्हावे, ता. खालापुर यांनी मौजे सांगडे, ता. खालापुर येथील स.नं ६/१क/५अ ऐवजी ६/५अ/१क अशी दुरुस्ती करुन मिळणेकामी या कार्यालयाकडे दिनांक ०३/०८/२०२६ रोजी विनंती अर्ज दाखल केला आहे.प्रस्तुत प्रकरणी मौजे सांगडे, ता. खालापुर येथील स.नं ६/१क/५अ हा ७/१२ ऑनलाईन प्रणालीमध्ये आज रोजी ६/१/क५/अ असा दिसुन येतो परंतु सदर संबंधित फेरफार, जुने ७/१२ उतारे व अभिलेखाची पडताळणी केली असता सन १९३१-३२ पासुन ते २०१५ ते २०१६ पर्यंत हस्तलिखीत ७/१२ सदरी स.नं ६/५अ/१क अशी नोंद असल्याची दिसुन येत आहे. तसेच सन २०१६-१७ ते २०२५-२६ पर्यंत ७/१२ व फेरफार व अभिलेखाची पडताळणी केली असता स.नं ६/१क/५अ अशी नोंद असल्याची दिसुन येत आहे. तरी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अंतर्गत दुरुस्ती करुन मौजे सांगडे ता. खालापुर येथील स.नं ६/१क/५अ ऐवजी ६/५अ/१क अशी दुरुस्ती करणेकामी मा. तहसीलदार खालापूर यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक मशा/हक्कनोंद/कात-4/5333/म्हसीलकर/स.न.बदल/सांगडे/2026/6387 दिनांक 27/10/2026 प्रमाणे\nनमूद केलेले असलेले ७/१२ वरील स. नं. / गट नं. बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nसध्याचा स.नं. / गट नं. =6/1क/5अ बदल केल्या नंतरचा स.नं./ गट नं. = 6/5अ/1क\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सदर नोंद मंजूर फेरफार क्र.1322 नुसार 7/12 सदरी अंमल झाला नसल्याने फेरनोंद केली.",
  "talathi": "रणजीत बबनराव कवडे"
}
