{
  "village_code": "270100010000370000",
  "village_name": "भगदरी",
  "taluka_name": "अक्क्लकुवा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1189,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:27:05Z",
  "gone_at": "2026-11-03T23:47:02Z",
  "surveys": [
    "326/1",
    "37",
    "44",
    "47",
    "505/1",
    "75",
    "84",
    "92/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : कावि-503-2026\nआदेश दिनांक : 13/07/2026\nसंदर्भ :\n1. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचे परिपत्रक क्र. एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3), दिनांक 23.04.2026.\n2. मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचे पत्र क्र. ब/कक्ष-2/जमीन/वनजमीन/वनक्षेत्रांच्या नोंदी/कावि-351/2026, दिनांक 12.05.2026.\n3. मा. उपवनसंरक्षक, मेवासी वनविभाग, तळोदा यांचा अहवाल क्र. ब/मेववि/जमीन-246/2026, दिनांक 25.05.2026.\n4. मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचे पत्र क्र. ब/कक्ष-2/जमीन/वनजमीन/वनक्षेत्रांच्या नोंदी/कावि-465/2026, दिनांक 23.06.2026.\n5. मा. उपवनसंरक्षक, मेवासी वनविभाग, तळोदा यांचा अहवाल क्र. ब/मेववि/जमीन-449/2026-27, दिनांक 01.07.2026.\n6. मा. अपर जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचा आदेश क्र. ब/कक्ष-2/जमीन/वनजमीन/वनक्षेत्रांच्या नोंदी/कावि-503/2026, दिनांक 13.07.2026\nतसेच, तहसीलदार, अक्कलकुवा यांचे पत्र क्रमांक जमीन/वनक्षेत्रांच्या नोंदी/कावि-320/2026, दिनांक 13.07.2026 अन्वये मौजे भगदरी शिवारातील बाजूस दाखल सर्वे क्रमांकांवर वनक्षेत्राच्या महसुली अभिलेखातील गाव नमुना 7/12 मध्ये भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 35 अन्वये करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने, तसेच महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम, 1975 नुसार संपादित झालेल्या क्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबतच्या आदेशानुसार, दिनांक 25/10/1980 नतंर महाराष्ट्र खाजगी वने अधिनियम 1975 चे कलम 6 अंतर्गत सुट मिळालेले आहे. सबब भोगवटदार सदरी खातेदाराचे नाव कायम ठेवून इतर अधिकार सदरी \"भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 35 ची बंधने लागू, वने व केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी.\" उपविभागीय अधिकारी नंदुरबार यांचेकडील आदेश क्रमांक OR/SR/31To68 दिनांक :- 16-03-1980 नुसार अशी नोंद अशी नोंद घेतली असे.",
  "talathi": "दिनेश पांडुरंग पावरा"
}
