{
  "village_code": "270100010001040000",
  "village_name": "रामपुर",
  "taluka_name": "अक्क्लकुवा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:32:41Z",
  "surveys": [
    "42/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा खापर, मेन रोड, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ खापर ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार\nलिहुन देणार : धामा ईरा वळवी   रा. रामपुर यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/1 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धामा ईरा वळवी   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SB/CKCC2954233572 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रवीण तुळसिराम गायकवाड"
}
