{
  "village_code": "270100010001540000",
  "village_name": "खापर",
  "taluka_name": "अक्क्लकुवा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 2255,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:00:13Z",
  "surveys": [
    "36/1/अ/22/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, आर.ए.सी.पी.सी. धुळे, ता. जि. धुळे 424001\nगहाणखत लिहुन देणार : कालुसिंग पाच्या वळवी रा. खापर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अक्कलकुवा यांचेकडील दस्त क्रमांक 287-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/1/अ/22/ब क्षेत्र 1.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कालुसिंग पाच्या वळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप संपतलाल तडवी"
}
