{
  "village_code": "270100030003760000",
  "village_name": "सोमावल बु.",
  "taluka_name": "तळोदे",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 509,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:23:42Z",
  "gone_at": "2026-11-03T23:55:10Z",
  "surveys": [
    "25/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nखातेदार:प्रविणभाई कन्हैयालाल पटेल रा.कुकरमुंडा ता.कुकरमुंडा जिल्हा तापि येथील रहिवासी असून मौजे सोमावल बु मधील गट क्र 25/2 मधील इतर हक्की यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा शाखा कुकरमुंडा यांचा कर्ज बोजा 25000/-मात्रचा बोजा दाखल दिनांक 23/12/1994 रोजी फेरफार क्र.203ने घेतलेला कर्ज संपूर्ण व्याजासहित परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राष्ट्रीयकृत बँकेचा निल दाखला/बोजा कमी केल्याचे मूळ दस्तावेज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केल्याची नोंद वरील कागदपत्रावरून दप्तरी बोजा कमी केल्याची नोंद घेतली असे.",
  "talathi": "निकेश आसाराम पाडवी"
}
