{
  "village_code": "270100030003760000",
  "village_name": "सोमावल बु.",
  "taluka_name": "तळोदे",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 511,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:55:10Z",
  "surveys": [
    "49/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nखातेदार जयसिंग पुखल्या पाडवी हे रा. सोमावल बु पोस्ट नळगव्हाण ता तळोदा जिल्हा नंदुरबार येथील रहिवासी असून मौजे सोमावल बु. गट क्र.49/1 मधील ईतर हक्की दाखल असलेला बोजा यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा शाखा सोमावल यांचेकडुन खातेदार जयसिंग पुखल्या पाडवी यांच्याकडे दिनांक 29/07/2020 रोजी दाखल असलेला घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,20,000/- मात्रचा बोजा आज रोजी संपुर्ण व्याजासह परतफेड केल्याची नोंद वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राष्ट्रीयकृत बँकेचा निल दाखला / निल दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद वरील कागदपत्रावरून दप्तरी बोजा कमी केल्याची नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "निकेश आसाराम पाडवी"
}
