{
  "village_code": "270100030004140000",
  "village_name": "तळोदा",
  "taluka_name": "तळोदे",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 20056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:55:06Z",
  "surveys": [
    "286/1/2/8",
    "286/1/2/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार : दि. नंदुरबार मर्चंट को.ऑप.लि. नंदुरबार शाखा तळोदा\nलिहुन घेणार : सुरेखा बाळकृष्ण सोनार\nयांनी सर्व्हे क्रमांक 286/1/2/8 वर फेरफार क्रमांक 19287 ने घेतलेला बोजा प्रमाणे प्रसाद बाळकृष्ण सराफ ,सुरेखा बाळकृष्ण सोनार ,सुरेखा बाळकृष्ण (सोनार) सराफ यानी दि. नंदुरबार मर्चंट को. ऑफ बँक लि. नंदुरबार शाखा तळोदा ता.तळोदा जि.नंदुरबार र.नं.UBD BL NO/202428/2008-09 चे वतीने विदयामान शाखाअधिकारी, मर्चंट को.ऑफ बँक जि. नंदुरबार, शाखा- तळोदा ता.तळोदा जि.नंदुरबार च्या वतीने श्री. शरद रघुनाथ पांढारकर यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.\nसर्व्हे क्रमांक 286/1/2/9 वर फेरफार क्रमांक 19287 ने घेतलेला बोजा प्रमाणे प्रसाद बाळकृष्ण सराफ ,सुरेखा बाळकृष्ण सोनार ,सुरेखा बाळकृष्ण (सोनार) सराफ यानी दि. नंदुरबार मर्चंट को. ऑफ बँक लि. नंदुरबार शाखा तळोदा ता.तळोदा जि.नंदुरबार र.नं.UBD BL NO/202428/2008-09 चे वतीने विदयामान शाखाअधिकारी, मर्चंट को.ऑफ बँक जि. नंदुरबार, शाखा- तळोदा ता.तळोदा जि.नंदुरबार च्या वतीने श्री. शरद रघुनाथ पांढारकर यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निबंधक तळोदा यांचेकडील दस्त क्र.\n1500/2026 दि. 16/10/2026\nदिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भऱत रामचंद्र बारी"
}
