{
  "village_code": "270100030004240000",
  "village_name": "धनपुर",
  "taluka_name": "तळोदे",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:47:38Z",
  "surveys": [
    "21/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा प्रतापपुर पिक कर्ज, प्रतापपुर ता.तळोदा\nलिहुन देणार : दुगा रिता वळवी   रा. धनपुर यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 255000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/5 क्षेत्र 0.88 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दुगा रिता वळवी  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक OUTWORD NO-TALODA 2025-26/5 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 255000.00/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली बापुराव पवार"
}
