{
  "village_code": "270100030004330000",
  "village_name": "आष्टे तर्फे बोरद",
  "taluka_name": "तळोदे",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:50:07Z",
  "surveys": [
    "39/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nखातेदार:कांतीलाल आमशा वसावे रा.राणीपूर ता.तळोदा यांनी आस्टे तर्फे बोरद शिवारातील बाजूस दाखल गट नं 39/2 क्षेत्र 1.48 आर आकार रु 10.10 केलेल्या जमिनीवर प्रतापपूर आदी वि.का.सह संस्था मर्या प्रतापपुर यांचेकडून दिनांक 05/02/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक दिनांक-२१/१०/२०२६/कडील/पत्र दिनांक 2015/02/05 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बागुल ललित दिनकर"
}
