{
  "village_code": "270100030004400000",
  "village_name": "चौगांव बु",
  "taluka_name": "तळोदे",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:53:48Z",
  "surveys": [
    "6/7/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार:संजय रघुवीर उर्फ बाबुलाल चौधरी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा शाखा तळोदा यांचेकडून दिनांक 31/05/2005 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा तळोदा यांच्याकडील दाखला जा. क्रमांक 05 दिनांक 2005/05/31 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनेश गणेश भोये"
}
