{
  "village_code": "270100030004490000",
  "village_name": "तऱ्हावद",
  "taluka_name": "तळोदे",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1270,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:54:50Z",
  "surveys": [
    "57/58/59/60/61/प्लॉट/225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र/ससप्र/प्लॉ.वा/कावि 49/2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\n\"क्रमांक/ससप्र/प्लॉ.वा./कावि-49/2026\nउपजिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प\nतळोदा यांचे कार्यालय नंदुरबार,\nदिनांक 09/10/2026\nआदेश\nज्याअर्थी उपरोक्त क्रमांक 1 ते 4 नुसार पात्र ठरलेल्या व्यक्तींना प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित केल्यानंतर पुनर्वसनाचे विविध लाभ देणे बाबत तरतूद आहे.\nज्याअर्थी उपरोक्त क्रमांक 05 नुसार, लक्ष्मण पिसा म.वा. डेटकीबाई पिसा तडवी मुळगाव-पिंपळचौक ह. मु सरदारनगर ता तळोदा यांनी मौजे त-हावद पुनर्वसन ता. तळोदा येथील भुखंड क्रमांक 225 रदद करुन मौजे सरदारनगर पुनर्वसन गावठाण ता. तळोदा येथील रहिवास भुखंड क्रमांक 118 चा वाटप आदेश आपल्या नावे होऊन मिळणेबाबत विनंती अर्ज सादर केलेला आहे.\nज्याअर्थी अ क्र. 07 मधील नर्मदा विकास उपविभाग क्र.2 तळोदा यांचेकडील पत्र दिनांक 11/04/2019 च्या अहवालानुसार मौजे सरदारनगर ता. तळोदा येथील भुखंड क्रमांक 118 वर चौथरा बांधणे व जमिनीचे समतलीकरणाचे बांधकाम पूर्ण बाबत अहवालावरुन घरपाया अनुदानाचा दुसरा हप्ता सरदारनगर येथील भुखंड क्र. 118 वर देण्यात आल्याचे निर्दशनास येते.\nज्याअर्थी अ क्र. 08 मा.जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक ससप्र, नंदुरबार यांचेकडील आदेशान्वये दुसरा हप्ता सरदारनगर येथील भुखंड क्रमांक 118 वर देण्यात आल्याचे दिसून येते.\nज्याअर्थी अर्जदार यांना यापूर्वी वाटप २.०० हे आर शेतजमिनी मौजे करणखेडा ता. शहादा येथे गट न. 102/1 क्षेत्र 0.63 व गट न. 102/2 पै.क्षेत्र 1.37 हे आर जमीन त्यांनी पसंत केलेल्या रहिवास भूखंडापासून ८ किमी पेक्षा जास्त अंतरावर असुनही सदर भूखंड मिळणे कामी अर्जदार यांनी स्वतः आपल्या जबाबात पसंती दर्शवलेली आहे.\nत्याअर्थी मी खालील सही करणार, अप्पर जिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प, नंदुरबार मला प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून मौजे सरदारनगर पुनर्वसन गावठाण ता. तळोदा येथील रहिवास भुखंड क्रमांक 118 बाबत खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.\n\"\n* प्रदान करण्यांत येणाऱ्या भुखंडाचा तपशील *\nअ.क्र प्रकल्पबाधिता चे नाव मुळगाव घोषित कोणी केले घोषिताचा प्रकार शेतजमीन वाटप तपशील पुवी वाटप केलेले निवासी भुखंड जे रद्द करण्यात येत आहे नव्याने वाटप निवासी भुखंड (पुनर्वसन गावठाणाचे नाव व भुखंड क्रमांक)\n1 2 4 5 6 7 8 9 10 12\n1 लक्ष्मण पिसा तडवी म.वा. डेटकीबाई पिसा तडवी, रेहंज्या पिसा तडवी, रमेश पिसा तडवी मूळगाव-पिंपळचौक ता.अक्राणी जीआरए खातेदाराचा सज्ञान गाव ग.नं क्षेत्र हे.आर तर्हावाद-225 सरदारनगर पुनर्वसन तळोदा भूखंड\nकरणखेडा ता.शहादा 102/1 0.63\nकरणखेडा ता.शहादा 102/2 1.37",
  "talathi": "बागुल ललित दिनकर"
}
