{
  "village_code": "270100040004560000",
  "village_name": "दरा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 376,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:49:00Z",
  "surveys": [
    "19/1",
    "19/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : वाटप/एसआर/332/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमा.तहसिलदार सो.शहादा यांच्या कडील आदेश क्रमांक/वाटप/एसआर/332/2026 दिनांक 13/10/2026 मौजे दरा शिवारातील 1)गट नं 19/1 क्षेत्र 2.00 हे.आर.आकार 3.00 रु.पै.2)गट नं 19/2 क्षेत्र 1.04 हे.आर आकार 1.95 रु.पै.मात्राची शेतजमिनीचे सामाईक खातेदार ईश्वर करमसिंग ठाकरे,पुन्या करमसिंग ठाकरे,जाण्या आलमसिंग ठाकरे,रुखमीबाई करमसिंग ठाकरे,सुनिल सत्तरसिंग पवार,वना आलमसिंग ठाकरे व जाण्या आलमसिंग ठाकरे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे कौटुबिक वाटणी करिता मा.तहसिलदार सो.शहादा यांच्या कडे अर्ज केला त्यानुसार मा.तहसिलदार सो.शहादा यांच्या कडील आदेश क्रमांक/वाटप/एसआर/332/2026 दिनांक 13/10/2026 नुसार खालीलप्रमाणे वाटणी करून दिली\n1)गट नं 19/1 क्षेत्र 2.00 हे.आर. पैकी क्षेत्र 0.75 हे.आर खातेदार ईश्वर करमसिंग ठाकरे\n2)गट नं 19/1 क्षेत्र 2.00 हे.आर. पैकी क्षेत्र 0.75 हे.आर खातेदार पुन्या करमसिंग ठाकरे\n3)गट नं 19/1 क्षेत्र 2.00 हे.आर. पैकी क्षेत्र 0.50 हे.आर जाण्या आलमसिंग ठाकरे\n4)गट नं 19/2 क्षेत्र 1.04 हे.आर पैकी क्षेत्र 0.75 हे.आर युवराज ओन्या ठाकरे\n5)गट नं 19/2 क्षेत्र 1.04 हे.आर पैकी क्षेत्र 0.29 हे.आर जाण्या आलमसिंग ठाकरे\nयेणे प्रमाणे वरील आदेशाची अंमलबजावणी करून गाव दफ्तरी नोंद दाखल केली असे.\nआदेशातील अटी व शर्ती लागू.\n१)जमीन ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील मूळ जमीन असेल त्याच शर्तीवर वाटप केलेली जमीन राहील\n२)वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत\n३)वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे जे हक्क व बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर सबंधित धारकावर बंधनकारक राहतील\n४)पूर्वीच्या रस्त्याची वहिवाट कायम राहतील\n५)सदरचे वाटपास सिलिंग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटी वर परवानगी देण्यात आली आहे.\n६)विस्थापित खातेफोडमुळे भिमिहीन झालेस अगर अल्पभूधारक झालेमुळे शासनाच्या सवलीतीचा फायदा घेता येणार नाही\n७)विस्थापित खातेफोडमुळे भिमिहीन झालेस शासनाकडे जमिनीचे मागणी करता येणार नाही.\n८)सदरच्या आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख शहादा यास कडून रीतसर मोजणी करून घेणे.\n९)इतर अधिकारातील बोजे कायम ठेवावेत\n१०)तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा अधिनियम 1947 मधील तरतुदी लागू राहतील\n११)अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रात व दिलेल्या जबाबात भविष्यात असत्यात ,विसंगती व दोष आढल्यास हा आदेश रद्द समजण्यात येईल.",
  "talathi": "दिलीप सामल्या पावरा"
}
