{
  "village_code": "270100040004670000",
  "village_name": "कुसूमवाडे",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:40:19Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : कानडी तर्फे हवेली का.सह.सो.लि.ता.शहादा\nलिहून घेणार : हरी किसन वंजारी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : कानडी तर्फे हवेली का.सह.सो.यांचा बोजा र.रु.30,000/-दि.18/07/91. - 208\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कानडी तर्फे हवेली का.सह.सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल श्याम पवार"
}
