{
  "village_code": "270100040004750000",
  "village_name": "लाछोरे",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 571,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:10:45Z",
  "surveys": [
    "12/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमाक वाटप/एसआर/331/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमौजे लाछोरे ता.शहादा शिवारातील गट नं. 12/1 चे क्षेत्र 1.30 हे.आर पो.ख. 0.01 हे आर आकार 6.30 रु.पैसे. अशी शेतजमीन तुंबा गुलाबसिंग भिल यांचे मालकीची शेतजमिन आहे. सदरची शेतजमिनी मध्ये त्यांनी कौटुंबिक वाटणी होणे कामी म.ज.म.अ. 1966 चे कलम 85 प्रमाणे अर्ज केला आहे. त्यावरून म.तहसीलदार सो. शहादा यांचेकडील आदेश क्रमाक वाटप/एसआर/331/2026 तहसिल कार्यालय शहादा दिनांक 13/10/2026 अन्वये\n1) भाऊ शिवराम गुलाबसिंग भिल, यांचे नावे गट नं. 12/1 चे उत्तरेकडील क्षेत्र 0.43 हे.आर पो.ख. 0.00 हे आर आकार 2.10 रु.पैसे.\n2) भाऊ सुरपसिंग गुलाबसिंग भिल, यांचे नावे गट नं. 12/1 चे मधले क्षेत्र 0.43 हे.आर पो.ख. 0.01 हे आर आकार 2.10 रु.पैसे.\n3) मुलगा विलास तुंबा भिल, यांचे नावे गट नं. 12/1 चे दक्षिणेकडील क्षेत्र 0.44 हे.आर पो.ख. 0.00 हे आर आकार 2.10 रु.पैसे.\nया नुसार वाटणी करून दिले प्रमाणे खाते केले असे.\nअटी व शर्ती-\n7/12 उतारा स्वतंत्र करण्यात येवू नये.\n1] ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील मुळ जमीन असेल त्याच शर्तीवर वर्गवारीत वाटप केलेली जमीन राहील.\n2] वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत.\n3] वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमीन सर्व संभधीत धारकावर बंधनकारक राहतील व त्यांची जबाबदारी नवीन धारकांवर राहील.\n4] पूर्वीच्या रस्त्याची वहिवाट कायम राहील.\n5] सदरचे वाटपास सिलिंग कायद्यातील तरतुदीस बांधा येणार नाही या अटींवर परवानगी देण्यात येत आहे\n6] विस्तापित खाते फोडीमुळे भूमिहीन झाल्यास शासनाकडे जमिनीस मागणी करता येणार नाही.\n7] विस्तापित खाते फोडीमुळे भूमिहीन झाल्यास अगर अल्प भूधारक झाले मुळे शासनाच्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही.\n8] सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरीक्षक भूमी अभिलेख शहादा यांचा कडून रीतसर मोजणी मोजणी करून घेणे संबधीतंवर बंधनकारक राहील.\n9] इतर अधिकारातील बोजे बंधनकारक ठेवावेत.\n10] तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा अधिनियम 1947 मधील तरतुदी लागू राहतील\n11] अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रात व दिलेल्या जबाबात भविष्यात असत्यता,विसंगती व दोष आढळल्यास हा आदेश रद्द समजण्यात येईल.\nवरिल शर्तीचा भंग झाल्यास हा आदेश रद्द समजण्यात येईल.",
  "talathi": "जगदिश रामसिंग वसावे"
}
