{
  "village_code": "270100040004800000",
  "village_name": "बुडीगव्हाण",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 856,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:57:54Z",
  "surveys": [
    "70/1/अ",
    "70/1/ब",
    "71"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री.साईबाबा सहकारी पतसंस्था मर्या. म्हसावद ता.शहादा जि.नंदुरबार\nगहाणखत लिहुन देणार : प्रल्हाद नागो मराठे रा. बुडीगव्हाण यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5140-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/1/अ, 70/1/ब, 71 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रल्हाद नागो मराठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विन डेमश्या वसावे"
}
