{
  "village_code": "270100040004800000",
  "village_name": "बुडीगव्हाण",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 857,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:57:54Z",
  "surveys": [
    "78/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : श्री साईबाबा सहकारी पतसंस्था मर्या.म्हसावद, म्हसावद\nलिहुन देणार : नारायण लक्ष्मण पाटील रा. बुडीगव्हाण गट नंबर/ सर्वे नंबर 78/5 यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5225 दिनांक 10/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.43 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण लक्ष्मण पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2025 दिनांक 10/11/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विन डेमश्या वसावे"
}
