{
  "village_code": "270100040004830000",
  "village_name": "अलखेड",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 889,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:27:33Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक\nलिहून घेणार : अतुल प्रकाश पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : दिनांक 04/11/2022 रोजी एच.डी.एफ.सी.बँक चा अतुल प्रकाश पाटील यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 728\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शहादा यांचेकडील दस्त क्र.4917/2026 दि. 05/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्मिता किशोर पाटील"
}
