{
  "village_code": "270100040004910000",
  "village_name": "गणोर",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:43:05Z",
  "gone_at": "2026-11-04T00:01:32Z",
  "surveys": [
    "115/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार:विनोद भजन पटले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा ब्राम्हणपुरी यांचेकडून दिनांक 21/10/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 700000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा ब्राम्हणपुरी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंगलदास शिवदास राऊत"
}
