{
  "village_code": "270100040005070000",
  "village_name": "जवखेडा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:03:43Z",
  "surveys": [
    "101/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nखातेदार:वैशाली भरत पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर ॲक्सीस बँक लि. शाखा शहादा ता.शहादा यांचेकडून दिनांक 20/01/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 816100.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ॲक्सीस बँक लि. शाखा शहादा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 83889 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विरेंद्र तुकाराम पाडवी"
}
