{
  "village_code": "270100040005240000",
  "village_name": "वाघर्डे",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 324,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:14:49Z",
  "surveys": [
    "47/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : केनेरा बँक शाखा, शहादे\nलिहून देणार : वनवाशा वाट्या पावरा रा. वाघर्डे यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1292 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000/- कर्ज घेऊन गट नंबर 47/4/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक केनेरा बँक शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयश्री देविदास जठारे"
}
