{
  "village_code": "270100040005330000",
  "village_name": "असलोद",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 2199,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:27:45Z",
  "surveys": [
    "192/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : वाटप/एस.आर./338/2026\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमा,तहसीलदार सो.शहादा यांच्या कडील आदेश क्रमांक/वाटप/एस.आर./338/2026 दिनांक 19/10/2026 अन्वेय मौजे असलोद शिवारातील गट नं 192/2 क्षेत्र 1.60 हे. आर पो.ख. 0.04, आकार 4.10 ची शेतजमिनीचे खातेदार अन्नपुर्णाबाई बाबूराव साळुंके यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे कौटुबिक वाटणी करिता मा.तहसीलदार सो.शहादा यांच्या कडे अर्ज केला आहे, त्यानुसार मा.तहसीलदार सो.शहादा यांच्या कडील आदेश क्रमांक/वाटप/एस.आर./ 338/2026 दिनांक 19/10/2026 अन्वये मौजे असलोद शिवारातील गट नं 192/2 क्षेत्र 1.60 हे. आर पो.ख. 0.04, आकार 4.10 खालील प्रमाणे वाटणी करून दिली.\n1 ) गट नं 192/2 क्षेत्र 1.60 हे. आर पो.ख. 0.04, आकार 4.10 पैकी पश्चिमेकडील भाग क्षेत्र 1.10 हे.आर, पो.ख.0.02,आकार 2.81 रु.पै. प्रभाकर बाबुराव साळुंके.\n2) गट नं 192/2 क्षेत्र 1.60 हे. आर पो.ख. 0.04, आकार 4.10 पैकी पूर्वेकडील भाग क्षेत्र 0.50 हे.आर, पो.ख.0.02,आकार 1.29 रु.पै. छोट्याबाई प्रभाकर चव्हाण.\nआदेशातील अटी व शर्ती लागू\n1) ज्या शतीवर व ज्या वर्गातील मुळ जमीन असेल त्याच शतीवर (असल्यास) वर्गवारीत वाटप केलेली जमीन राहील.\n2) वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत.\n3) वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमीनीवर इतर हक्कांमध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधित धारकांवर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नविन धारकांवर राहील.\n4) पुवीच्या रस्त्याची वहिवाट कायम राहील.\n5) सदरचे वाटपास सिलीग कायदयातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे.\n6) विस्तापित खातेफोडीमुळे भुमीहिन झालेस शासनाकडे जमीनीची मागणी करता येणार नाही.\n7) विस्तापित खातेफोडीमुळे भुमीहिन झालेस अगर अल्पभुधारक झालेमुळे शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही.\n8) सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरिक्षक भुमी अभिलेख शहादा यांचेकडुन रितसर मोजणी करुन घेणे संबंधितांवर बंधन कारक राहिल.\n9) इतर अधिकारातील बोजे कायम ठेवावेत.\n10) वरिल शर्तीचा भंग झाल्यास हा आदेश रद्द समजण्यात येईल.",
  "talathi": "प्रशांत कुश गावीत"
}
