{
  "village_code": "270100040005340000",
  "village_name": "मंदाणे",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 4617,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:00:06Z",
  "surveys": [
    "14/1/अ/44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार :- गणेशमल दगडुलाल कवाड (खाता क्रमांक :- 99)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 14/1/अ/44 बिगरशेती क्षेत्र 1.6800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6800 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- उमेश नटवरलाल जैन (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क शहादे यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2843 दिनांक 03/06/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 81000.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर फेरफार क्रमांक 4537 ने दाखल केलेले आहे तथापी सहायक दुय्यम निबंधक शहादा यांच्याकडील दस्त क्रमांक 2856/2026 दिनांक 04.06.2026 अन्वये पुढीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आलेली आहे. मौजे मंदाणे ता. शहादा येथील गट नंबर 14/1/अ प्लॉट नंबर 44 चे क्षेत्र 168.00 मात्र लिहुन घेणार श्री. उमेश नंदलाल जैन असे वाचावे. तरी लिहुन घेणाऱ्याचे नाव उमेश नटवरलाल जैन ऐवजी उमेश नंदलाल जैन याप्रकारे गाव दप्तरी नोंद घेण्यात आली असे.",
  "talathi": "धिरज वसंत अहिरराव"
}
