{
  "village_code": "270100040005340000",
  "village_name": "मंदाणे",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 4621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:00:06Z",
  "surveys": [
    "279/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंदाने\nलिहून घेणार : सजन आपऱ्या पावरा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 279/2/क तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शा मंदाणे यांचाबोजा र.रु.50000/- दि.13/07/2012 - 2107\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या कडील पत्र क्रमांक AD32/NO DUES/MKCC/2026-27 DATE 15.10.2026 अन्वये दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धिरज वसंत अहिरराव"
}
