{
  "village_code": "270100040005470000",
  "village_name": "लोणखेडा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 10784,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:11:51Z",
  "surveys": [
    "246/15/ब",
    "246/16",
    "246/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चेअरमन, श्री. पुरुषोत्तम सहकारी पतसंस्था मर्यादित लोणखेडा ताो. शहादे जि. नंदुरबार अंबालाल नरोत्तम पटेल\nगहाणखत लिहुन देणार : रविंद्र रोहिदास पाटील रा. लोणखेडा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5028-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 246/15/ब, 246/16, 246/17 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र रोहिदास पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितेश उत्तम मोरे"
}
