{
  "village_code": "270100040005470000",
  "village_name": "लोणखेडा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 10788,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:11:51Z",
  "surveys": [
    "196/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुन देणार:- विजय संभू पाटील (खाता क्रमांक :- 5798)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 196/23 बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7500 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- माया गणेश लोहार (खाता क्रमांक :-11533)यांना दुय्यम निबंध‍क शहादे यांचेकडील खरेदी दस्‍त क्र. 4813 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 123000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर फेरफार क्रमांक 10776 ने दाखल केले आहे. परंतु दुय्यम निबंध‍क शहादे यांचेकडील 65-चुक दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक SHB-4936-2026 दिनांक 06/10/2026 अन्वये दुरुस्ती वर्णन मौजे लोणखेडा येथील बिनशेती सर्वे नं. 196 मधील प्लॉट नं. 23 क्षेत्रफळ चौ.मीटर 150.00 मात्र यापैकी पुर्व-पश्चिम लांबीचा दक्षिणेकडील अविभक्त हिस्सा क्षेत्रफळ चौ.मी.75.00 मात्रचा निवासोपयोगी बखळ प्लॉट असे चुक दुरुस्तीपत्र केल्याने गाव दप्तरी नोंद घेतली असे.",
  "talathi": "नितेश उत्तम मोरे"
}
