{
  "village_code": "270100040005490000",
  "village_name": "कमरावद",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1123,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:31:42Z",
  "surveys": [
    "97/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nखातेदार:बलवंत नामदेव कोळी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा असलोद यांचा पीक कर्ज बोजा र.रु. 160000 यांचेकडून दिनांक 04/10/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा असलोद यांचेकडील पत्र दाखला जा. Aslod/1949/20-26/27 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विरेंद्र तुकाराम पाडवी"
}
