{
  "village_code": "270100040005500000",
  "village_name": "वडछील",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 3087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:13:30Z",
  "surveys": [
    "93/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा असलोद, ता.शहादा\nलिहुन देणार : नारसिंग मुंड्या वसावे   रा. वडछील यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93/3 क्षेत्र 1.00 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारसिंग मुंड्या वसावे   यांनी अर्ज, सह दुय्यम निबंधक शहादा यांचेकडे नोंदणी क्रमांक 1286 दिनांक 21/10/2026 दस्ताची सत्य प्रत व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा असलोद यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 175000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विरेंद्र तुकाराम पाडवी"
}
