{
  "village_code": "270100040005500000",
  "village_name": "वडछील",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 3090,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:17:21Z",
  "surveys": [
    "203"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडीया शाखा शहादा, शहादा\nलिहुन देणार : राजेंद्र रणछोड पाटील   रा. मोहिदे त.श. यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 327000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203 क्षेत्र 1.25 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र रणछोड पाटील यांनी अर्ज, सह दुय्यम निबंधक शहादा यांचेकडे नोंदणी क्रमांक 1351 दिनांक 28/10/2026 प्रत व युनियन बॅक ऑफ इंडीया शाखा शहादा यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 327000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विरेंद्र तुकाराम पाडवी"
}
