{
  "village_code": "270100040005520000",
  "village_name": "मलोणी",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 13040,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:01:42Z",
  "surveys": [
    "64/2/64/3/34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा शहादा ता.शहादा\nगहाणखत लिहुन देणार : नुर अहेमद अब्दुल सत्तार शेख रा. मलोणी यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5057-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/2/64/3/34 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नुर अहेमद अब्दुल सत्तार शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्पेश भालचंद्र शेवाळे"
}
