{
  "village_code": "270100040005550000",
  "village_name": "कुकडेल",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 11725,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:36:35Z",
  "surveys": [
    "92/1/2/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.शिरपूर पिपल्स को-ऑप बँक लि. शिरपूर शाखा शहादा ताो. शहादे जि. नंदुरबार\nगहाणखत लिहुन देणार : रमजान सुलेमान लोहार रा. कुकडेल यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5055-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/1/2/3/1 क्षेत्र 1.3875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमजान सुलेमान लोहार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फुलसिंग जयंत गावित"
}
