{
  "village_code": "270100040005550000",
  "village_name": "कुकडेल",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 11738,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:36:35Z",
  "surveys": [
    "78/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमौजे कुकडेल तालुका शहादा येथील स न 78 मधील प्लॉट क्रमांक 6 चे क्षेत्र 233.00 चौ मी पैकी कर्जदार श्री दिगंबर पुरुषोत्तम सोनार ह्यांची यांचे ½ अविभक्त हिश्याचे क्षेत्र 116.50 चौ मी व पैकी कर्जदार भारती पुरुषोत्तम सोनार यांचे ½ अविभक्त हिश्याचे क्षेत्र 116.50 चौ मी मात्रची मिळकत असून म दुय्यम निबंधक सो शहादा यांचे कडील नोदणीकृत गहाणखत दस्त क्रमांक SHB-4430-2026 दिनांक 31/08/2026 अन्वये र रु 8400000 मात्रचे गहाणखत दस्त नोदणी केले होते परंतु ऑक्शिस बँक ली शाखा नंदुरबार ऐवजी शाखा शहादा अशी चुकीची नोंद झालेली आहे, त्यामुळे कर्जदार यांनी पुन्हा नोदणीकृत दस्त चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक SHB-4925-2026 दिनांक 05/10/2026 अन्वये दुरुस्ती केलेली आहे म्हणून स.न. 78 मधील प्लॉट क्रमांक 6 मध्ये नोदणीकृत चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक SHB-4925-2026 दिनांक 05/10/2026 अन्वये ऑक्शिस बँक ली शाखा नंदुरबार अशी दुरुस्ती नोंद गावी घेतली असे.",
  "talathi": "फुलसिंग जयंत गावित"
}
