{
  "village_code": "270100040005550000",
  "village_name": "कुकडेल",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 11745,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:36:35Z",
  "surveys": [
    "88/1/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.बी. फायनांशीयल सर्वीसेस लिमीटेड शाखा नंदुरबार\nगहाणखत लिहुन देणार : फिरोज रज्जाक लोहार रा. कुकडेल यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5191-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/1/10 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री फिरोज रज्जाक लोहार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फुलसिंग जयंत गावित"
}
