{
  "village_code": "270100040005550000",
  "village_name": "कुकडेल",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 11747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:36:35Z",
  "surveys": [
    "129/130/135/1/29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौजे कुकडेल तालुका शहादा येथील इतर अधिकारातील बिनशेती खातेदार कै युवराज नाना साळुंके (पाटील ) हे दिनांक 16/04/2023 रोजी मयत झाले असून मयातास वारस पत्नी 01 मुले 01 मुली 2 ते खालील प्रमाणे\nपत्नी 1)सुनिता युवराज साळुंके ( पाटील) वय 71\nमुले 2 )पंकज युवराज साळुंके ( पाटील) वय 51\nमुली 3) वर्षा वसंतराव पाटील वय 45\n4 )शितल संदेश पाटील वय 42 वरील प्रमाणे मयतास वारस असून या शिवाय दुसरे वारस नाहीत\n(अर्ज मृत्यूचा दाखला व 3 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर शहादा जिल्हा नंदुरबार यांचे कडील वारस प्रमाणपत्र वरून नोंद घेतली असे )",
  "talathi": "फुलसिंग जयंत गावित"
}
