{
  "village_code": "270100040005550000",
  "village_name": "कुकडेल",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 11763,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:36:35Z",
  "surveys": [
    "199/1/ब/क/2/अ/ब/16/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/गावठाण /कावी /502/2026\nआदेश दिनांक : 28/10/2026\nमौजे कुकडेल तालुका शहादा येथील बिनशेती खातेदार श्री हटेसिंग ओंकारसिंग राजपूत ह्यांचा गट क्रमांक 199/1/ब /क /2 /अ /ब मधील प्लॉट नंबर 16 अ क्षेत्र 146.62 चौमी हि मिळकत असून फेरफार क्रमांक 1972 अन्वये नोदणी कृत दस्ताने अर्जदार हटेसिंग ओंकारसिंग राजपूत गट क्रमांक 199/1/ब /क /2 /अ /ब मधील प्लॉट नंबर 16 अ क्षेत्र 146.62 चौमी हि मिळकत पक्क्य खरीदीने विकत घेतली आहे.त्यानुसार भूखंडाचा हस्त लिखित सातबाराचे अवलोकन केले असता त्यामध्ये कब्जेदार सदरी हटेसिंग ओंकारसिंग राजपूत असे नमूद करण्यात आले आहे परंतु सातबारा संगणीकरणात कब्जेदार सदरी नजरचुकीने हरेसिंग ओंकार सिंग राजपूत असे नमूद झाले आहे परंतु मौजे कुकडेल येथील गट क्रमांक 199/1/ब /क /2 /अ /ब मधील प्लॉट नंबर 16 अ क्षेत्र 146.62 चौमी च्या कब्जेदार सदरी हरेसिंग ओंकारसिंग राजपूत ऐवजी श्री हटेसिंग ओंकारसिंग राजपूत अशी दुरुस्ती म ज म अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम 1971 यातील तरतुदी प्रमाणे गावी दुरुस्ती नोंद घेतली असे",
  "talathi": "फुलसिंग जयंत गावित"
}
