{
  "village_code": "270100040005560000",
  "village_name": "शहादा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 10524,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:16:05Z",
  "surveys": [
    "101/1/2/8/9/13अ/13ब/14अ/14ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार :-\nगणेश लँड डेव्हलपर्स तर्फे प्रोपा प्रकाश रमण चौधरी , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 101/1/2 मधील प्लॉट नं. 8+9+13अ+13ब+14अ+14ब एकत्रित क्षेत्र 15.0187 आर.चौ.मी वर बांधण्यात आलेल्या श्री गणेश एम्पिरिअल या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लँट नं. 301 चे क्षेत्र 44.89 5 चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार:-\nचेतन अशोक पाटील व शिलाबेन अशोकभाई पाटील, यांना श्री गणेश एम्पिरिअल या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लँट नं. 301 चे क्षेत्र 44.89 5 चौ.मी हे यांना\nदुय्यम निंबधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 4792 वर्ष 2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 927000 घेऊन डिड ऑफ अपार्टमेंटने यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "योगेश विश्वासराव देसले"
}
