{
  "village_code": "270100040005560000",
  "village_name": "शहादा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 10534,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:16:05Z",
  "surveys": [
    "51/3/10",
    "51/3/11",
    "51/3/12",
    "51/3/13",
    "51/3/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्या.शहादा , ता.शहादा जि.नंदुरबार\nलिहुन देणार : भरत लखमीचंद अग्रवाल रा. शहादा गट नंबर/ सर्वे नंबर 51/3/10, 51/3/11, 51/3/12, 51/3/13, 51/3/9 यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 4889 दिनांक 13/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 7.1874 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरत लखमीचंद अग्रवाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 4889/2025 दिनांक 13/10/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश विश्वासराव देसले"
}
