{
  "village_code": "270100040005560000",
  "village_name": "शहादा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 10539,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:16:05Z",
  "surveys": [
    "85/1/1/85/1/2/21/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँकऑफ महाराष्ट्र शाखा दोंइाइचा\nगहाणखत लिहुन देणार : भुषण सुरेश सैंदाणे रा. शहादा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5162-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/1/1/85/1/2/21/ब क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण सुरेश सैंदाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश विश्वासराव देसले"
}
