{
  "village_code": "270100040005560000",
  "village_name": "शहादा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 10542,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:16:05Z",
  "surveys": [
    "34/49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रजिया बानो मोहम्मद हुसेन मोमीन यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रजियाबानो मो.हुसेन अन्सारी ऐवजी रजिया बानो मोहम्मद हुसेन मोमीन असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शहादा यांच्याकडील कार्यालयीन पत्र क्रमांक /गावठाण/कावि/479/2026 दि. 10/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 ते 16/09/2026 मधील नोंदणी क्र.M-26296380 अन्वये रजियाबानो मो.हुसेन अन्सारी ऐवजी रजिया बानो मोहम्मद हुसेन मोमीन असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "योगेश विश्वासराव देसले"
}
