{
  "village_code": "270100040005560000",
  "village_name": "शहादा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 10557,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:16:05Z",
  "surveys": [
    "33/1/33/2/1/33/2/2/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रियाज अहेमद मोहम्मद खलील अन्सारी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रियाज मो.खलील अन्सारी ऐवजी रियाज अहेमद मोहम्मद खलील अन्सारी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शहादा यांच्याकडील आदेश क्रमांक/गावठाण/कावि/495/2026 दि. 22/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 ते 26/08/2026 मधील नोंदणी क्र. M-26264143 अन्वये रियाज मो.खलील अन्सारी ऐवजी रियाज अहेमद मोहम्मद खलील अन्सारी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "योगेश विश्वासराव देसले"
}
