{
  "village_code": "270100040005560000",
  "village_name": "शहादा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 10558,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:16:05Z",
  "surveys": [
    "78/1/2/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार :- दौलतसिंग धुडसिंग राजपुरोहित व घेवरसिंग हणुमानराम राजपुरोहित यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 78/1/2/17 क्षेत्र 2.92 आर.चौ.मी. पैकी बांधण्यात आलेले गोपाळकृष्ण पार्क या इमारतीमधील टाईप – ए (ग्राउंड फ्लोअर) दुकान नं. 1 चे बांधीव क्षेत्र 21.18 चौ.मी.\nहे त्यांनी\nलिहून घेणार:- जय जगदीश पाटील यांना गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 78/1/2/17 क्षेत्र 2.92 आर.चौमी पैकी बांधण्यात आलेले गोपाळकृष्ण पार्क या इमारतीमधील टाईप – ए (ग्राउंड फ्लोअर) दुकान नं. 1 चे बांधीव क्षेत्र 21.18 चौ.मी. हे यांना\nदुय्यम निंबधक शहादा जिल्हा नंदुरबार यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5173/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 556000/- देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "योगेश विश्वासराव देसले"
}
