{
  "village_code": "270100040005560000",
  "village_name": "शहादा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 10560,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:16:05Z",
  "surveys": [
    "232/39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार:- छोटू हरी पाटील यांनी गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 232/39 क्षेत्र 2.66 आर चौ.मी. मात्रचा बखळ प्लॉट\nसदर व्यवहारास संमती देणार चे. गांधीनगर हौसिंग सोसायटी शहादा तर्फे यशवंत शांताराम चौधरी यांनी\nलिहून घेणार:- आकाश जीवन पाटील रा.शहादा यांना गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 232/39 क्षेत्र 2.66 आर चौ.मी. मात्रचा बखळ प्लॉट हा यांना\nदुय्यम निंबधक शहादा जिल्हा नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 5203/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 597000/-मात्रवर खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "योगेश विश्वासराव देसले"
}
