{
  "village_code": "270100040005710000",
  "village_name": "वैजाली",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 2435,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:15:41Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : करणखेडा वि.का.सो.लि.करणखेडा, ता.शहादा\nलिहून घेणार : पुजाबाई हेमंतसिंग गिरासे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : दिनांक 20/01/2023 रोजी करणखेडा वि.का.सो.लि.करणखेडा चा इंद्रसिंग पदमसिंग गिरासे यांच्या नावे र.रु.475000/- कर्ज. - 2068\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करणखेडा वि.का.सेवा सोसायटी लि. यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपांजली सुकलाल पावरा"
}
