{
  "village_code": "270100040005740000",
  "village_name": "भादे",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1607,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:12:45Z",
  "surveys": [
    "259/1/अ",
    "259/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा शहादा ता.शहादा जि.नंदुरबार\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय नरोत्तम पाटील ,निर्मलाबाई नरोत्तम पाटील रा. भादे यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5298-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 696000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 259/1/अ, 259/1/ब क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय नरोत्तम पाटील ,निर्मलाबाई नरोत्तम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 696000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वंदना खंडु सोनवणे"
}
