{
  "village_code": "270100040005740000",
  "village_name": "भादे",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1608,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:42:00Z",
  "surveys": [
    "184/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दगा ओंकार मराठे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दगडु ओंकार मराठे ऐवजी दगा ओंकार मराठे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शहादा यांच्याकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/.972 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26288148 अन्वये दगडु ओंकार मराठे ऐवजी दगा ओंकार मराठे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "वंदना खंडु सोनवणे"
}
