{
  "village_code": "270100040005770000",
  "village_name": "प्रकाशा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 12443,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:56:06Z",
  "surveys": [
    "965/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमौजे प्रकाशा येथील गट नंबर 965/1/अ क्षेत्र 1.57.64 हे.आर आकार 10.40 रु.पै अशी बागायत शेतजमीन भावना पंकज पाटील यांचे नांवे असुन मा.तहसिलदार शहादा यांचा कडील पत्र क्रमांक/जमीन/कावि/973/2026 दिनांक 15/10/2026 व मा.द्य्य्म निबंधक शहादा यांचा कडील दस्त क्रमांक 890/2026 उत्तर दक्षिण बांध घालून पूर्वी कडील क्षेत्र 0.20 हे.आर वैशाली देवेंद्र पाटील,अश्र्विनी प्रशांत उपासनी,मोनीका धनंजय चौधरी यांनी खरेदी घेतल्याने यांचे नावे खाते केले असे.",
  "talathi": "संतोष भोजलाल मोरे"
}
